My Rain Story Marathi Short Stories Ep 2
Updated on:30 June, 2020 11:22 AM IST |
घरभिजव्या पाऊस या कथेत खेडेगावीतील एका सर्वसाधारण कुटुंबाची पावसामुळे होणारी धांदल लेखिकेने एका लहान मुलीच्या नजरेतून दाखवली आहे . चित्रदर्शी वर्णन आणि नातेसंबंधीतील विविध पैलूंचे दर्शन हे या कथेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
ADVERTISEMENT




