My Rain Story Marathi Short Stories Ep 8
Updated on:28 July, 2020 11:22 AM IST |
या गोष्टीतील नायकाच्या घरी एका संध्याकाळी रिमझिम पावसात एक गोंडस मांजर येते, त्याच्यासोबत नायकाची जवळीक होतीय हे लक्षात येता येताच हे मांजर अचानक गायब होते. पुढे ही गोष्ट एका रंजक वळणावर संपते. आणि तिथुन पुढे एक नवाच प्रवास सुरू होतो.
ADVERTISEMENT




