HomeVideosMy Rain Story Marathi Short Stories Ep 9
My Rain Story Marathi Short Stories Ep 9
Updated on:29 July, 2020 11:22 AM IST |
Share:
सरिताताईंना शहरात स्थायिक होऊन इतकी वर्षे झाली पण आजही त्यांना कोकणातला पाऊस आठवणींच्या सरींमध्ये चिंब भिजवतो. या गोष्टीतील सरीताताईंचा अनुभव आपल्यालाही कोकणातील त्या झिम्माड पावसाकडे आपसूकच घेऊन जातो ..